ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
वित्त आयोग
संघराज्य पद्धतीत घटकसत्तांमध्ये वित्तीय तोल राखण्यासाठी काही व्यवस्था करावी लागते.
शबरी आदिवासी विकास - लाभार्थी निवडीची प्रक्रिया
अनुसूचित जमातीतील ज्या गरजू व्यक्तीला एखादया योजनेअंतर्गत कर्ज हवे असते, ती व्यक्ती संबंधित योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता संबंधित शाखा कार्यालयाकडे करते
महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ
दिनांक २७ मार्च २००२ रोजी महराष्ट्र राज्य अपंग व वित्त विकास महामंडळाची स्थापना झाली.
महाराष्ट्र राज्य अपंग, वित्त व विकास महामंडळ
दिनांक २७ मार्च २००२ रोजी महाराष्ट्र राज्य अपंग व वित्त विकास महामंडळाची स्थापना झाली. अपंगांच्या सर्वांगीण विकासासाठी अशाप्रकारे स्वतंत्र महामंडळ स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे.
महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ
महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळ : (महावित्त). महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वी अस्तित्वात असलेल्या मुंबई राज्य वित्त महामंडळाचा महाराष्ट्रातील वारसदार म्हणून १ एप्रिल १९६२ पासून हे महामंडळ कार्यान्वित झाले.
राज्य वित्त निगम
लघू आणि मध्यम आकारांच्या उद्योगधंद्यांच्या वित्तीय समस्यांचे निराकरण (निरसन) करण्याच्या हेतूने त्या त्या राज्यांनी स्थापन केलेल्या वित्त संस्था.
परिव्यय लेखांकन
वस्तू व सेवा यांच्या निर्मितीवर आणि वितरणावर होणाऱ्या परिव्ययाचे विश्लेषण करून निरनिराळ्याकार्यांसाठी, प्रक्रियांसाठी किंवा विभागांसाठी लागणाऱ्या परिव्ययाची निश्चिती करण्याचे तंत्र व पद्धती.
भारतीय आयुर्विमा निगम
भारतातील आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर आयुर्विमाविषयक सर्व व्यवहार अर्थखात्याच्या देखरेखीखाली करणारी देशातील सर्वांत मोठी वित्तीय संस्था.
भारतीय औद्योगिक विकास बँक
भारतीय उद्योगांच्या विकासाकरिता त्यांनी दीर्घ मुदतीचे द्रव्यसाहाय्य करणारी विशेष प्रकारची वित्त संस्था.
भारतीय युनिट ट्रस्ट
लोकांजवळील, विशेषतः लहान गुंतवणूकदारांकडील, बचती एकत्र करून त्या त्यांच्या वतीने निरनिराळ्या औद्योगिक रोख्यांत गुंतविणारी एक मध्यस्थ वित्तसंस्था.
English to Hindi Transliterate